मुुंबई | विद्याविहार स्टेशनजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला, मजुर अडकले

4,187 views · Published 31 August 2018 · 3:10 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विद्याविहार स्टेशनजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास विटांनी भरलेला ट्रक उलटला. टायर फुटल्याने ट्रक पलटी झाला. या ट्रकमध्ये 5 मजूर होते, त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णलयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या ट्रकखाली आणखी मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

More from this channel