मुंबई | कैलाश मानसरोवर यात्रेतला राहुल गांधीचा पहिला व्हिडीओ

871 views · Published 7 September 2018 · 0:45 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कैलाश मानसरोवर यात्रेला गेलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पहिला व्हीडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय.. कैलाश मानसरोवर यात्रेतला राहुल गांधींचा हा पहिला व्हीडिओ आहे. त्यात राहुल पर्वतरांगांच्या मधोमध अनेक तीर्थयात्रेकरुंसोबत तंबूबाहेर दिसत आहेत..
नेहमी पारंपरिक कुर्ता-पायजम्यात दिसणारे राहुल गांधी या व्हीडिओत जीन्स, टी-शर्ट, जॅकेट आणि स्पोर्ट शूमध्ये दिसत आहे.. कैलास मानसरोवर यात्रेला रवाना झाल्यापासून वेळोवेळी राहुल गांधी यात्रेचे अपडेट्स जनतेपर्यंत ट्विटरवरुन शेअर करत आहेत. त्यानंतर राहुल गांधींनी कैलाश पर्वताचं निसर्गसौंदर्य दाखवणारा व्हीडिओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे.

More from this channel