अहमदनगर | पाथर्डीत धनगर आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

4,954 views · Published 29 August 2018 · 0:41 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. खोलेश्वर मंदिरापासून निघालेला हा मोर्चा थेट पाथर्डी तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी आंदोलकांनी पारंपारिक वाद्य वाजवत हा मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्यने धनगर बांधव या मोर्च्यात सहभागी झाले होते. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाजाचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

More from this channel