पंढरपूर | विठुरायाच्या दर्शनासाठी काळाबाजार कऱणाऱ्या एजंटविरोधात गुन्हा
617 views · Published 31 August 2018 · 0:35 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विठुरायाच्या दर्शनासाठी काळाबाजार कऱणाऱ्या एजंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भक्तांकडून पैसे घेऊन त्यांना मंदिरात सोडण्याचे रॅकेट सुरु होते. मात्र काल एका पोलीस कर्मचाऱ्याला आंध्र प्रदेशातील एक भाविक बोगस पास घेऊन दर्शनाला जाताना आढळला. त्यानंतर चौकशी केली असता या एजंटगिरीचा पर्दाफार्श झाला. आता मंदिर समितीतल्या काही सदस्यांवरही एजंटगिरीचे आरोप होत आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!