पुणे | हिंजवडी | विनयभंगाची तक्रार घेण्यास नकार, तरुणीची पोलिस आयुक्तांना नोटीस
3,217 views · Published 26 September 2018 · 0:47 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
विनयभंगाची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका महिला आयटी अभियंता तरुणीस हिंजवडी पोलिसांनी चार तास बसवून ठेवल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर तक्रार करु नये यासाठी पोलिसांनी दमही भरल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तसंच आसपासच्या लोकांमार्फतच आरोपीला पकडा असा अजब सल्लाही पोलिसांनी तरुणीला दिला. तरुणीने वकिलांकडून पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!