मुंबई | केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही पेट्रोलमध्ये अडीच रुपयांची कपात, मुख्यमंत्र्यांचं ट्वीट

2,626 views · Published 4 October 2018 · 0:38 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपयांनी तर डीझेल अडीच रुपयांनी स्वस्त झालंय... यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरु असलेली वाढ आणि त्यामुळे होत असलेल्या संतापातून नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.. आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती अडीच रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा केली. याशिवाय राज्यातल्या सरकारना पेट्रोल-डिझेल कमी करण्याचं आवाहन केलं.

More from this channel