धनगर आंदोलन | कोणत्या मुद्द्यांच्या आधारे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी?
3,521 views · Published 24 August 2018 · 0:48 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील आदिवासी विकास आणि प्रशिक्षण संस्थेत दोन तरुणांनी चांगलाच राडा घातला. धनगर समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाच्या मागणीची पत्रकं भिरकावत कार्यालयात भंडारा उधळला. इतकच नाही तर कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, काचाही फोडल्या. तसंच कार्यालयातील महत्वाची कागदपत्रं असलेल्या फाईल्सही इतरत्र भिरकावल्या. त्यानंतर दोन्ही तरुणांनी कार्यालयातून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी हाती लागलेल्या व्हिडिओच्या आधारे तोडफोड करणाऱांचा शोध सुरु केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!