नालासोपारा स्फोटक प्रकरण | राऊतांच्या संपर्कातल्या 5-6 जणांची चौकशीनंतर सुटकाम

913 views · Published 27 August 2018 · 1:36 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

वैभव राऊत प्रकरणात नालासोपा-यात ATS च्या चौकशीचे सत्र सुरूच आहे.  वैभव राऊतच्या संपर्कातील  5 ते 6 जणांची चौकशी करून  सोडल्याची खात्रीलायक सूत्राची माहिती. ATS च्या हाती आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता.

More from this channel