माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती, राज्यभरात आज वाचन प्रेरणादिन साजरा होणार

946 views · Published 15 October 2018 · 0:32 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त आज संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणादिन साजरा केला जातोय... गेल्या 3 वर्षांपासून आजचा दिवस हा वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा होतोय... आज मध्यरेल्वेच्या डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेस या 2 रेल्वेमध्ये फिरते ग्रंथालयही सुरु होणार आहे...त्यामुळे रेल्वे प्रवासातही प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे...याशिवाय राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय...

More from this channel