मुंबई : मुंबई विद्यापिठाच्या या परीक्षार्थींची पुन्हा परीक्षा

238 views · Published 4 July 2018 · 1:00 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अंधेरीतील दुर्घटनेमुळे ज्या मुंबई विद्यापिठाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचता आलं नाही. त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल, असं विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आल आहे. यामध्ये एमए, एलएलबीसह दोन लेखी आणि चार प्रात्यक्षिक परीक्षांचा समावेश आहे.

More from this channel