712 | अनियमित पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान
2,294 views · Published 24 September 2018 · 0:41 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पावसात्या अनियमिततेचा विपरीत परिणाम कापसावर होताना दिसतोय. याच कारणानं देशातील कापूस उत्पादनातही घट होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलीये. कॉटन असोसियेशन ऑफ इंडियाने नुकताच यंदाच्या कापूस उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. यंदा देशात ३५० लाख कापूस गाठींचं उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देशात ३६५ लाख टन कापूस गाठींचं उत्पादन झालं होतं. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाच्या मोठ्या खंडाचा परिणाम कापूस पिकावर होताना दिसतोय. बऱ्याच ठिकाणी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या लागवडीत घट झालेली दिसून आलीये.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट