हायकोर्टाच्या कम्पाउंडमधील होर्डिंगची चौकशी होणार | मुंबई | एबीपी माझा
340 views · Published 31 October 2018 · 0:40 · Indexed 3 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
बेकायदा होर्डिंगमुळे शहरे विद्रुप झाली असून विविध राजकीय पक्षांची ही अनधिकृत होर्डिंग असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. मात्र आता उच्च न्यायालयाच्याच कंपाऊंड वॉलवर लावलेल्या होर्डिंगची चौकशी करण्याची वेळ उच्च न्यायालयावर आली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीनं हायकोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project