How to swim
1,231 views · Published 9 November 2017 · 3:04 · Indexed 22 September 2026
Channel: Om Said · 2017 · Autos & Vehicles
First time swimming lessons beginning सणसवाडी पुणे : - आम्ही पोहण्यासाठी सणसवाडीतील विहिरीचा उपयोग करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लहान मुलांना आणि मुलींना पोहण्यास शिकवत आहोत. पोहायला शिकविण्याचे आमचे एक तंत्र आहे. आम्ही लहान मुलांना पोहायला शिकविताना प्लास्टिकचे डब्बा बांधून विहिरीत सोडत असतो. किंवा मुलांच्या कमरेला दोरी बांधून त्याला विहिरीच्या कठड्यावरून टाकत असतो. साधारण दोन महिने दररोज एक किंवा दोन वेळेस म्हणजे सकाळी आणि दुपारी सराव करायला लागतोच.म्हणजे दोन ते तीन महिन्यात पोहायला शिकता येते. महत्त्वाचे म्हणजे माणूस हा पाण्यात पुडत नसतो पण मरणाच्या भीतीने घाबरून हालचाल न केल्याने माणूस पाण्यात बुडतो. पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि व क्रीडाप्रकार आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले असते.पोहण्याची कला आदिमानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच अवगत असावी असे मानले जाते. भारतीय साहित्यात पोहण्याचे उल्लेख आढळतात. जसे की कृष्ण व कालिया मर्दन या कथेत कृष्णाचे यमुना नदीत पोहायला जाणे. हा ऑलिंपिक खेळ आहे. या शिवायही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र येथे महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशन तर्फेही स्पर्धा होतात. अनेक जिल्हा जलतरण संघटना अशा स्पर्धा आयोजित करतात. जलतरण हा उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ आजवरच्या सर्व आवृत्त्यांत खेळवला गेला असून ॲथलेटिक्सखालोखाल जलतरणामध्ये सर्वाधिक (३४) प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.जलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो. Sanaswadi Pune: - We are using a well-used wells for swimming. For the past several years, we have been teaching children and girls to reach swimming. Our technique is to teach swimming. We teach young children to swim and bind the plastic bins and leave them well. Or they pack a rope in the children's room and throw it from the cistern of a well. For two to three months, one or two times every day starts practicing in the morning and in the afternoon. For example, swimming can be learned in two to three months. It is important that man does not throw water in water, but if the person does not panic through fear of death, people will drown in water. Swirling is known as swimming in water and swimming is called swimming. This is a popular exercise and sport. It is necessary to know how much water is deep before swimming. It is better to exercise for ha
More from this channel
-
0:44
Aai Ude Ude GA Ambe Aai Ude Ga Ambabai | De Dhakka | Full Song | Marathi Song
-
4:17
How To World Best Building Slab
-
1:35
Web Cam Capture Amezin Video : Om Said Sanaswadi Pune
-
4:02
How to swim sanaswadi
-
0:47
WebCam Capture Amezin Video : Om
-
2:13
Independent Day 15 August 2017 Sanaswadi pune
-
3:32
Ganesh utsav 2017 dhol tasha
-
0:52
Nareshwar Temple Sanaswadi Pune : नरेश्वर मंदिर सणसवाडी