मुंबई | गोविंदा पथकातील अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही कारवाई करणार, पोलिसांचं पाऊल

2,343 views · Published 2 September 2018 · 2:31 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

उद्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवात बाल गोविंदा सहभागी झाले... तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे... 
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 14 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे... गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई होत होती... यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार आहे... 
फक्त मुंबईतच नाही, तर ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये नियमावली लागू करण्यात आली आहे...

More from this channel