सिंधुदुर्ग : सावडावच्या धबधब्यावर पर्यटकांची रिघ

836 views · Published 2 July 2018 · 1:04 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पावसानं जोर धरल्यानंतर तळकोकणातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडावच्या नयनरम्य धबधब्यावर पर्यटकांची रिघ लागली. सावडाव आणि माईणच्या डोंगरातून हा धबधबा वाहत आहे. गर्द झाडीतून फेसाळतं पाणी वाहत असल्याने या धबधब्याचं रुप आणखीण खुललं आहे.

More from this channel