पुणे | खेड | चक्क कोंबड्याचा वाढदिवस साजरा

3,095 views · Published 15 September 2018 · 1:14 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातल्या खेडमध्ये एक आगळा-वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आलाय.. तो म्हणजे कोंबड्याचा... खेडमधील सोनवणे कुटुंबियांनी त्यांना रस्त्यावर सापडलेल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केलाय. सोनवणे  कुटुंबातील ऋतुराजला दोन वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी रस्त्यावर कोंबड्यांचं हे पिल्लू सापडलं.. त्यानंतर हे पिल्लू सोनवणे कुटुंबाचंच एक सदस्य बनलं... त्यामुळे आता 2016 सालापासून या कोंबड्याच्या पिल्लाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सोनवणे कुटुंबियांकडून करण्यात येतं.

More from this channel