गुजरात | शेजारच्या राज्यातले पेट्रोलचे दर दहा रुपयांनी स्वस्त

1,367 views · Published 18 September 2018 · 1:02 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. पण राज्यातील काही सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल पाच ते दहा रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्यामुळे ग्राहक सीमेच्या पलीकडे जाऊन पेट्रोल भरत आहेत.

More from this channel