Shiv Sena Criticized On Bjp And Pm Narendra Modi Cm Devendra Fadnavis Bmc Election 2017

73 views · Published 13 January 2017 · 0:54 · Indexed 22 September 2026

Channel: Loksatta · 2017 · News & Politics

Watch on YouTube

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप व शिवसेना यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाही.

More from this channel