माझा इम्पॅक्ट | इंदापूर | जेजुरीच्या खंडेराया मंदिराची डागडुजी होणार

1,077 views · Published 30 August 2018 · 1:39 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

जेजुरीच्या खंडोबा गडकोट मंदिराची पुरातत्त्व विभागाकडून पाहणी करण्यात आली. मंदिराच्या काही भागाची डागडुजी करण्याची गरज असल्याचे लेखी पत्र सुद्धा पुरातत्व विभागाने दिले आहेत.

एबीपी माझाने आठवडाभर आधी यासंदर्भात बातमी देऊन, जेजुरी मंदिरातील अनेक भागांची पडझड होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुरातत्व विभागाने बातमीची दखल घेत पाहणी केली. जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांनी एबीपी माझाचे याबाबत आभारही मानले आहेत.

More from this channel