नवी दिल्ली: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
4,256 views · Published 18 July 2018 · 2:43 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
देशातील समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत विरोधी पक्षांनी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव सादर करण्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंजुरी दिलीय. त्यामुळे लोकसभेत पहिल्यांदाच मोदी सरकारची परीक्षा होणार आहे. चार मोदी सरकारला पहिल्यांदाच संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. लोकसभेत गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!