तुळजापूर | नवरात्रीच्या काळात तुळजाभवानीचं दिवसरात्र दर्शन

2,269 views · Published 10 October 2018 · 0:55 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

नवरात्रीच्या काळात दिवसरात्र भाविकांना तुळजाभवानीचं दर्शन घेता येणार आहे. कारण नवरात्रीत होणारी गर्दी पाहता मंदिर प्रशासनानं फक्त दीड तास मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याच निर्णय घेतला आहे. दर तासाला सहा हजार भाविकांचे दर्शन होईल अशी व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलीय. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी ही माहिती दिली. याशिवाय प्रवेश पास देण्यासाठी २५ नवीन काऊंटर उघडण्यात येणार आहे...

More from this channel