भिवंडी | दापोडेमध्ये पेपरच्या गोडाऊनला भीषण आग

1,930 views · Published 21 October 2018 · 1:33 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात एका पेपरच्या गोडाऊनला भीषण आग लागलीय. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. दापोडे गावातील गुप्ता कंपाऊंड मध्ये पेपर लैंड नावाची ही पेपरची कंपनी आहे.

More from this channel