भारत बंद | मुंबई | अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात अंधेरी रेल्वे स्थानकावर काँग्रेसचं आंदोलन

3,486 views · Published 10 September 2018 · 0:43 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

महाराष्ट्रभर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधेरी रेल्वे स्थानकावर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी ट्रॅकवर उतरुन रेल्वे रोखून धरल्या. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 
अशोक चव्हाण, संजय निरुपम, नसीम खान यांच्यासह इतर नेत्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. 
यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलकांना ट्रॅकवरुन हटवलं आणि मग वाहतूक सुरळीत झाली.

More from this channel