औरंगाबाद | पालकमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण
1,758 views · Published 15 August 2018 · 0:49 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात पालकमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं..यावेळी मराठवाड्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते..यावेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफीच्या माध्यमातून सरकार मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं..औरंगाबाद शहरातील स्वातंत्र्यसैनिकांनीही यावेळी उपस्थिती लावली होती..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!