नवी दिल्ली | परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा
509 views · Published 17 October 2018 · 3:11 · Indexed 1 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मोदी सरकारमधले परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. #MeToo मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर एमजे अकबर पायउतार झाले. एमजे अकबर यांच्याविरुद्ध 19 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. "न्यायदेवतेच्या मंदिरात राहून न्याय मागायचा ठरवल्याने मी या पदावरुन पायउतार होत आहे. जेणेकरुन माझ्याविरुद्ध लागलेल्या खोट्या आरोपांना आव्हान देणं योग्य ठरेल," असं एमजे अकबर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम