निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना किराणा मालाच्या थैल्या | अमरावती | एबीपी माझा

3,477 views · Published 6 November 2018 · 2:25 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

लोकसभा-विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि लोकांच्या घराघरात थैल्या पोहोचत आहेत. आता या पिशव्या किराणा मालाच्या आहेत. अमरावतीचे आमदार रवी राणी आणि त्यांच्या पत्नीने दिवाळीनिमित्त प्रचारासाठी खास फंडा राबवलाय पाहूया 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel