मुंबई | तारिक अन्वर यांची भूमिका चुकीची, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

619 views · Published 28 September 2018 · 0:46 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसंच अन्वर यांनी लोकसभा खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. राफेल डीलवरुन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याने नाराज झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

More from this channel