काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज सांगली जिल्ह्यात

2,048 views · Published 2 September 2018 · 1:03 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा सांगली मध्ये रात्री दाखल झालीय. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाचे आज दर्शन घेऊन काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरवात झालीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात काँग्रेसची सुरू झालेल्या या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापूर मधून सुरवात झाली होती.

More from this channel