मुंबई : जीएसटीची वर्षपूर्ती, भाजपकडून देशभरात जीएसटी दिवस साजरा

2,195 views · Published 1 July 2018 · 1:45 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अर्थ मंत्रालयाकडून आजचा दिवस जीएसटी दिन म्हणून साजरा करण्यात य़ेणार आहे. एक देश आणि एक कर असा नारा देत मोदी सरकारनं गेल्या वर्षी आजच्याच दिवशी वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केली. जीएसटीपूर्वी विविध प्रकारचे १७ कर लागत होते. त्यामुळं देशातील व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात मोलाची मदत झाली अशी चर्चा सरकारी पातळीवर आहे. जीएसटीला काही व्यापाऱ्यांनी तीव्र विरोधही केला. मुंबईत संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जीएसटीचा वर्षपूर्ती कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

More from this channel