अमरावती | उत्सवांची रेलचेल, फुलांचा व्यवसाय मोठ्या तेजीत
1,251 views · Published 15 September 2018 · 1:49 · Indexed 1 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उत्सवांची रेलचेल पाहता सध्या फुलांचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला आहे.. त्यामुळे अमरावती बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव १०० रुपयापेक्षाही जास्त तर निशिगंधाच्या फुलांचे भाव ४०० ते ५०० रुपयापर्यंत पोहचले आहे.. सध्या अमरावतीत जे फुलांचे हार ५० रुपयाला विकले जात होते, तेच हार २०० ते ३०० रुपयांमध्ये मिळतायत. पुढचे काही दिवस हे दर असेच कायम राहतील असा अंदाज आहे.
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम