ब्रेकफास्ट न्यूज | मुंबई | जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमधील डॉक्टरांचा संपाचा इशारा

509 views · Published 4 October 2018 · 0:35 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमधील डॉक्टारांनी सामुहिक सुट्टीवर जाण्याचा इशारा दिलाय.यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खळबळ माजली आहे.. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या जास्त असल्याने डॉक्टरांवर ताण येत असल्याचं सांगत डॉक्टरांनी सामुहिक सुट्टीचा निर्णय घेतला होता.. सर्व रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्यास सांगण्यात आलं होतं... मात्र लोकांचा आक्रोश पाहून हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि डॉक्टर्समध्ये झालेल्या चर्चेनंतर डॉक्टरांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला.. आज पुन्हा डॉक्टर आणि मॅनेजमेंटमध्ये चर्चा होणार आहे...

More from this channel