DRONE : देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात दहा हजार पणत्यांची रोषणाई

1,258 views · Published 9 November 2018 · 1:24 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या आवारात दहा हजार पणत्यांची रोषणाई पाहायला मिळाली. दिवाळीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांनी उजळून गेलं. खास ड्रोन चे EXCLUSIVE दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel