ब्रेकफास्ट न्यूज | पुणे | पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन
3,282 views · Published 24 September 2018 · 3:15 · Indexed 2 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विर्सजन झालं... नेहमीपेक्षा यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास आधी सुरु झाली होती... दरवर्षी दगडूशेठ गणपतीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्रीचे दोन वाजतात... मात्र यंदा दगडूशेठच्या पुढे असलेल्या गणेश मंडळांना, ती मंडळे डीजे वापर करत असल्या कारणानं लक्ष्मी रस्त्यावरुन हटवण्यात आलं... त्यामुळे दगडूशेठ गणपतीचं यंदा लवकर विसर्जन झालं... तर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात अजूनही ढोल-ताशा पथकांचा, गणेशोत्सव मंडळांचा उत्साह कायम असल्याचं दिसून येतंय. पुण्यातली गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक दोन दिवस चालते... मानाच्या 5 बाप्पांच्या विसर्जनानंतर इतर गणरायांचं विसर्जन करण्यात येतं...
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
0:48
उत्तर प्रदेश : CCTV कॅमेरे बसवणं धर्मविरोधी, दारुल उलूम देवबंद संघटनेचा फतवा
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project