गणेश विसर्जन | नागपूरच्या राज्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

910 views · Published 23 September 2018 · 1:26 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

गेली दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला आज भक्तीभावाने निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशी. राज्यभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट आहे. नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूकीला सुरुवात..

More from this channel