712 | उस्मानाबाद | 100 दिवसांपासून पाऊस नाही, दुष्काळाच्या झळा सोसणारं गाव

1,551 views · Published 20 September 2018 · 3:42 · Indexed 30 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मान्सूनचा हा शेवटचा महिना सुरु आहे. लवकरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल. यंदा राज्यभरात संमिश्र पाऊस बघायला मिळाला, मात्र मराठवाड्यातील काही गावांना ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. उस्मानाबादच्या आरणी गावात गेल्या 100 दिवसांपासून पाऊसच नाही.

More from this channel