मोदींनी देशाचे 30 हजार कोटी अंबानींच्या खिशात घातले : राहुल गांधी | छत्तीसगड | एबीपी माझा
2,244 views · Published 13 November 2018 · 4:13 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
देशभरात जो राफेल विमान खरेदीचा करार गाजतोय.. त्यावर दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनी एक मोठा खुलासा केलाय... दसॉल्ट कंपनीनंच अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. अंबानींव्यतिरिक्त आणखी 30 जणांबरोबर करार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.. महत्वाचं म्हणजे विमानाची किंमत वाढवली गेली नसल्याचाही दावा त्यांनी केलाय.. अनिल अंबानींच्या कंपनीला कंत्राट देऊन मोदी सरकारनं अंबानींना कोट्यवधींचा फायदा करुन दिला असा प्रमुख आरोप काँग्रेसचा आहे. मात्र दसॉल्ट कंपनींच्या सीईंओंची मुलाखत ही स्क्रिप्टेड आहे.. त्यांचे सुद्धा हात या गैरव्यवहारात बुडालेलेल असल्यामुळे ते सुद्धा खोटं बोलत आहेत, असा आरोप काँग्रेसनं केलाय. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!