मुंबई | भाजपच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं गाजर आंदोलन

949 views · Published 16 October 2018 · 0:37 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईतल्या भाजप कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं गाजर आणून अनोख आंदोलन केलंय.. मात्र, यावेळी पोलिसांनी गाजरांच्या गोणीसोबतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं. यावेळी दुष्काळ, इंधनदरवाढ, लोडशेडिंग या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीनं सरकारला धारेवर धरलं... राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आंदोलन स्थळी पोहचण्याआधीच पोलिसांनी कारवाई केल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले... तर राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा फज्जा उडाला...

More from this channel