नवी दिल्ली : तुमचा खेळ होतो, शेतकऱ्यांचा जीव जातो, हवामान खात्याच्या अंदाजावर राजू शेट्टी भडकले
1,193 views · Published 8 August 2018 · 1:59 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एखाद्या कसलेल्या राजकारणाच्या स्वभावाचा अंदाज लावता येईल, पण हवामान खात्याचा अंदाज बांधण कठीण आहे, असं म्हणत खासदार राजू शेट्टींनी हवामान खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आधी सरासरीपेक्षा जास्त पावसाचं भाकीत वर्तवलं गेलं, मात्र आता महाराष्ट्रातल्या अऩेक जिल्ह्यात दुष्काळस्थिती आहे. परदेशात हवामानाबाबत एका-एका मिनिटांची सूचना दिली जाते.. त्यामुळे मोदींनी आपला एखादा दौरा रद्द करुन तो पैसा एखादा सॅटेलाईन सोडण्यासाठी खर्च करावा, असंही शेट्टींनी म्हटलंय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!