नाशिक | इंधन दरवाढीवर नाशिककरांची प्रतिक्रिया

1,597 views · Published 7 September 2018 · 1:22 · Indexed 24 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहेत. कारण आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोल 87.39 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 76.51 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि इतर वस्तूही महागण्याची शक्यता आहे.

More from this channel