दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मुहूर्त

1,192 views · Published 22 June 2018 · 1:41 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे बॉलिवूडमधलं हॉट कपल लवकरच बोहल्यावर चढणार आहे.  नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर इटलीमध्ये लगीनगाठ बांधण्याची शक्यता आहे.

More from this channel