कोल्हापूर | डोळ्याचं पारणं फेडणारी अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा

2,435 views · Published 18 October 2018 · 0:53 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची काल रात्री नगरप्रदक्षिणा पार पडली...पारंपरिक वाद्यांचा गजर, आतषबाजी आणि फुलांची उधळण करत ही नगरप्रदक्षिणा करण्यात आली. 
हा सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो भाविक जमले होते. नवरात्रोत्सवात दररोज संध्याकाळी अंबाबाई देवीची सुवर्ण पालखीतून मंदिर प्रदक्षिणा असते, तर अष्टमीला म्हणजेच काल नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडतो.

More from this channel