गणेश विसर्जन | बीड | परळीच्या वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या बाप्पाची जल्लोषात मिरवणुक

4,609 views · Published 23 September 2018 · 2:16 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बीड- परळी च्या  वैजनाथ देवस्थान ट्रस्ट व श्री वैजनाथा चा राजा सार्वजनिक बाप्पाची आज सकाळी ९ वाजता विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर बाप्पांना निरोप देण्यात आला.

More from this channel