अहमदनगर | राहुरीत चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान प्रचंड गोंधळ, स्वाभिमानीकडून काळे झेंडे
1,320 views · Published 15 October 2018 · 0:54 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दुधाला अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय..आज राहुरी विद्यापीठात महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.. चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यानच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ केला...यावेळी धान्य खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आली..अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!