मुंबई : दादरमध्ये सेनाभवनसमोर पाण्याची पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
3,484 views · Published 7 July 2018 · 2:24 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतल्या दादर भागातल्या शिवाजी पार्कजवळ सेनाभवन समोर पाईपलाईन फुटलीये. मेट्रोच्या कामामुळे पाईपलाईन फुटली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यामुळे जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. इतकच नाही तर आकाशात २० फुट उंच फवारे देखील उडाले. घटनेनंतर अर्ध्या तासाने पाण्याचा सप्लाय थांबवण्यात आला. एन एम जोशी मार्ग, भवानी शंकर रोड, सेना भवन भागातला पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं