औरंगाबाद | ग्रामीण पोलीस दलाच्या मीटिंग हॉलला आग
1,417 views · Published 26 August 2018 · 0:29 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यालयातील मीटिंग हॉलला आज पहाटे आग लागल्याची घटना घडली.. या आगीत कोणतीही जीविहानी झाली नाहीये... मात्र पोलिस कार्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली... दरम्यान आग लागलेल्या हॉलच्या बाजूलाच पोलीस अधीक्षक कार्यालय आहे...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!