मुंबई | चार दिवसांवर विसर्जन मात्र भक्तांना 'स्टिंग रे'चा धोका
2,201 views · Published 20 September 2018 · 0:34 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · Pets & Animals
अवघ्या चार दिवसांवर बाप्पांचं विसर्जन येऊन ठेपलंय मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्य़ा समुद्र किनाऱ्यांवर स्टिंग रे ची भीती आहे.. आज गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे आढळले.. रविवारी मुंबईतल्या बाप्पांचं जुहू, गिरगाव, दादर चौपाटीवर विसर्जन होणार आहे.. यावेळी विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना स्टिंग रेचा धोका आहे.. स्टिंग रेचा दंश हा अतिशय त्रासदायक असतो.. आज स्टिंग रे गिरगाव चौपाटीवर आढळल्यानं भाविकांना सावधान राहून बाप्पांचं विसर्जन करावं असं आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलंय...
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट