मुंबई | स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात पोलिसांकडून हायअलर्ट

566 views · Published 15 August 2018 · 0:50 · Indexed 29 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईतील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याबाबत पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी काय माहिती दिली आहे.

More from this channel