मुंबई | भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून सुरुवात
1,556 views · Published 26 September 2018 · 0:26 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
#BJP #ABPMajhaVideo #Mumbai भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत आगामी निवडणुकीची तयारी हा मुख्य अजेंडा असणार आहे..बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह एकनाथ खडसे, सुभाष देशमुख, पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!