राफेल कराराची संपूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर | नवी दिल्ली | एबीपी माझा

563 views · Published 12 November 2018 · 0:34 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

राफेल विमान खरेदी प्रक्रियेतील संपूर्ण माहिती आज सर्वोच्च न्यायालयात सादर केलीय. 36 राफेल विमान खरेदी निर्णय प्रक्रियेची सविस्तर माहिती या शिर्षकाखाली एका सीलबंद पाकिटातून सरकारनं सुप्रीम कोर्टात ही माहिती दिलीय. राफेल विमान खरेदी प्रक्रियेत सगळ्या नियमांचं पालन करण्यात आलं आहे. संरक्षण खरेदी प्रक्रिया 2013च्या नियमानुसारच हा करार झाला असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. 
राफेल विमान करारावरुन सातत्याने भाजपवर टीका करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel