वायरल चेक : 42 तासांच्या प्रवासासाठी रेल्वेला तब्बल पावणे चार वर्षं लागली?

2,411 views · Published 2 August 2018 · 3:04 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दररोज ५ ते 10 मीनीटे उशीरा येणारा लोकल ट्रेन्सच्या नावाने आपण बोटं मोडतों.... पण सध्या सोशल मीडिआवर भारतीय रेल्वेची टर उडवली जातेय. त्याचं कारण म्हणजे 42 तासाचा प्रवास पुर्ण करायला एका मालगाडीला तब्बल पावणे चार वर्ष लागली आहेत... काय आहे हे प्रकरण.. काय आहे या दाव्यातील सत्यता.. पाहूयात

More from this channel